छायाचित्र चारोळी इंद्रधनुष्य





आषाढ मासातही रंगला
खेळ ऊनपावसाचा 
कृष्णधवल अंबरी 
गोफ विणला इंद्रधनूचा||
 
साज तुषार किरणांचा 
साकारला  आसमानी |
नजराणा इंद्रधनूचा   
भुरळ घालतो मनी||



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड