छायाचित्र चारोळी खेळूया गोट्या





रिंगणात डाव मांडला
मग नेम हंटरने धरला
गोटीला ताड्या मारला
मग अचूक नेम बसला

नेम धरून गोटीला हणायचं
लांबवर पिंगवत नेहायचं
हुकलं की गलीकडं जायचं
मूठ अथवा ढोपरानं खुरटायचं




Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड