छायाचित्र चारोळी ढगफुटी







कोसळणाऱ्या ढगफुटीने 
काळजावर घाव घातला
सगळीकडे हाहाकार उडाला
कैकांचा संसार उघड्यावर पडला

पावसाच्या हव्याश्या वाटणाऱ्या सरी
  आता रणकंदन करु लागल्या
आकांडतांडव करत धुवाॅंधारी कोसळधारी
पाहता डोळ्यांतून अश्रूधारा वाहत्या झाल्या

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड