छायाचित्र चारोळी अन्नदात्री





जलधारा वारा झेलत हात राबती
भिजलेल्या मातीत नांगर हाकती
शेतात कुळवणी चिखलणी करती
लीलाई आज्जी माय घाम गाळती

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड