छायाचित्र चारोळी पंढरीची वारी







भावभावनांचा वारु नाचे 
मनगाभाऱ्याच्या रिंगणी
आषाढ सरींनी उसळल्या 
सुखलहरी हर्षाच्या अंगणी |

भक्तीची वारी घडते पंढरपुरी
जय जय विठ्ठल जय हरी
पावले थबकली आता घरी 
घरीच साजरी माझी वारी |

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

होम मिनिस्टर कार्यक्रम साक्षी शिल्प

गावच्या आठवणी-- सोंगे