छायाचित्र चारोळी भोवरा



पैज लावली भवऱ्याच्या गतीची
खात्री लय वेळ फिरण्याची 
उमेद ईर्षा पैज जिंकण्याची
उकळी फुटतेय हासण्याची ||

Comments

  1. खूप गंमत आहे जगण्यात
    खूप मजा आहे हसण्यात
    म्हणूनच मित्र असावेत जीवनात 👍

    ReplyDelete
  2. छानच रचना धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड