छायाचित्र चारोळी समतल चर









रणरणत्या उन्हात एकजुटीने
जलमित्रांनी घाम गाळला
जमिनी भिजल्या पावसाने
जलसंचय चरात वाढला|

समद्या रानी पाऊस बरसला
ओलंचिंब केलं धरणीला
जलप्रवाह झिरपला पाझरला
समतल चरात साठा साचला|

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे