वेलाची नक्षी कविता १०५




वेलाची नक्षी
झाडांना गुरफटलाय गारवेल 
सुबक दिसे हिरवीगार शाल 
उपवनासारखा गालिचा पसरला 
जाळीदार नक्षीचा डोंगर झाला ||

वढ्याच्या वघळीत वेल पिंजारला 
मोठ्या झाडांना विळखा घातला 
झाडांच्या फांद्या धूसर झाल्या 
झाडं शोभे आकारात  आगळ्या||

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे
वाई काव्य पुष्प १०५
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema. blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड