काव्य पुष्प-९१ मोबाईल



मोबाईलशी मैत्री 

मोबाईलच्या संगतीने गेला कंटाळा
सहल,भटकंतीला बसलाय आळा
फेसबुक-व्हाटसअप चॅटिंग संपर्क
मोबाईलवर आठवणी लिहिण्यात गर्क||

यापूर्वी लिहा वाचायला वेगळे मार्ग
 याच्यात एकत्र सगळेच वर्ग
लाॅकडाउनच्या काळात किंमत कळली
नातेवाईकांशी भेट  व्हिडिओ कॉलिंगने घडवली|

एकलेपणात  खरी याचीच गरज
आता फावला वेळ नाही उरत
घरातल्या सर्वांची काळजी घेतोय
घरीच राहून काम करतोय|

      बोललकी लिहीतोय
       कुतूहल वाढवतोय
      नव नव शिकतोय 
    वेळ मजेत जातोय......|

मानवतावादी दृष्टिकोन
 ठेवून घरीच थांबलोय...
 शारीरिक अंतर ठेवून 
  इतरांशी वागतोय.|

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई 
काव्य पुष्प९१
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी
https:// raviprema.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड