आमची शाळा आमचे उपक्रम-वृक्षारोपण

आमची शाळा आमचे उपक्रम
          वृक्षारोपण
     १  जुलै २०१६

अभेपुरी येथील थटी माळ येथे  ५०० झाडांचे वृक्षारोपण व बियारोपण कार्यक्रम सामाजिक वनीकरण विभाग , ग्रामपंचायत, माध्यमिक विद्यालय व अभेपुरी प्राथमिक शाळेतील मुले व शिक्षकांनी  वृक्षलागवड केली शुभारंभ उपसरपंच रविंद्र मांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बाळासाहेब मांढरे ग्रामसेवक भोसले कृषी अधिकारी सोनावणे तलाठी कदम साहेब शिक्षण विस्तार अधिकारी मेमाणे साहेब व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.सहकारी शिक्षक श्री शिवाजी फरांदे,श्री राजेन्द्र क्षीरसागर,श्री शशिकांत कदम ,सौ वर्षा काळे ,सौ नीता वाघदरे
सर्व फोटोग्राफी श्री राजेन्द्र क्षीरसागर यांनी उत्तम केली.





Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड