घरीच राहूया कोरोनाला हरवूया भाग--१
📖✒️🗣️ घरीच राहून काम......
🔰माझं मत🔰
पूर्वरंग
कोरोना व्हायरस या संसर्गजन्य साथीच्या आजारामुळे भारत लाॅकडाउन झाला.
➖➖➖➖➖➖➖➖
पहिल्या लाॅकडाउन मुळे घरात राहिल्याने होणारा कोंडमारा यावरील माझं मत
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
सगळच बंद बंद...
बरेच दिवस झाले शाळेत जाता येत नाही त्यामुळे घरात बसून बैचेन अन् अस्वस्थपणा वाढतोय....कधीच एका जागेवर बसण्याची सवय नसल्याने फारच अडचण होतेय
पण काय करणार....उपायच नाही...........
कारण घरातचं रहाणं सुरक्षित......
बाहेर गेलोतर......
संचारबंदी,लाॅकडाउन व जनता कर्फू....सोशल अंतर ठेवा.... यापेक्षा घरीच रहाणं गरजेचे आहे.. घरूनच काम
🏠 घरात बसून निवांतपणा नकोसा झालाय....
कितीवेळा बातम्या ऐकायच्या....
कितीवेळ पुस्तक वाचायचे....
किती वेळ फेसबुक ओपन करून पहायचे....
कितीवेळा व्हाटस अपचे अपडेट घ्यायचे......खरं सांगू खरोखरच कंटाळा आलाय....
जणू काही जगाच्या प्रवासाला रेल्वेतून निघालोय....
रेल्वेला स्टेशनवर थांबण्याचा सिग्नल न मिळाल्याने ती एकाच ठिकाणी थांबलेय........असं वाटतयं...घर,गॅलरी आणि गच्चीवर कितीवेळा सामाजिक अंतर ठेवून उभे रहायचं..
😃 शाळेत मुले भेटतात त्यांच्यात दिवस आनंदात जातो...
सायंकाळी रमतगमत फिरायला गेल्यावर निवांतपणा वाटतो...
नेहमी भेटणारे मित्र भेटत नाहीत.............गप्पागोष्टी नाहीत ...........मितभाषी माणसाने घरात किती अन् कुणाशी बोलावे........
बरेच दिवस मुलांची सर म्हणून हाक कानावर नाय... किलबिलाट नाय.,गलका नाय...
पालकांची गुरूजी म्हणून हाक नाय...
मित्रांचा रवी दादा म्हणून नमस्कार चमत्कार नाही...
स्व:ताची गाडी नसल्यामुळे कुठेही प्रवास नाही.....
गावी जाऊन आई-वडीलांची भेट घेता येत नाय...
🦋 विरंगुळा म्हणाल तर
नात आलीय म्हणून तिच्याबरोबर वेळ जातोय., गप्पाटप्पा करत तिला खेळवत ........
कोवीड १९ ,कोरोना संसर्ग साथ आल्यामुळे वेगळ्या जीवनशैलीची ओळख झाली.. त्यानुसार आचरण आणि कृतीही करायला लागली.....चळवळ्या माणसाला घरात बसून काम करायला लागतंय.......
🌱 मानवतावादी दृष्टिकोन ठेवून घरीच थांबतोय...
घरातल्या सर्वांची काळजी घेतोय.....
घरीच राहून काम करतोय.
सामाजिक व शारीरिक अंतर ठेवून वागतोय.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻याच काळात.... दवाखाने, रस्ते,कार्यालये व विविध सेवेच्या संस्थांतील सेवकवर्ग कोरोना रुपी साथीचा आजार बरा व्हावा म्हणून प्रयत्न करतायत त्याची संवेदना व जाणीव ठेवून.. त्यांच्या कार्यास लाखो सलाम
हे दिवस लवकर बदलावेत म्हणून काम करणाऱ्या तमाम पोलीस,डाॅक्टर,नर्स,केमिस्ट, वीज कामगार,सफाई कर्मचारी, सेवाभावी संस्था,स्थानिक स्वराज्य संस्था व शासन आणि युध्दपातळीवर प्रयत्न करणाऱ्या ज्ञात-अज्ञात भारतीयांना सलाम....व त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन❗
रविंद्र लटिंगे,वाई
दिनांक ३० मार्च २०२०

Comments
Post a Comment