आमची शाळा आमचे उपक्रम- बालकवि संमेलन
शालेय उपक्रम
आमची शाळा आमचे उपक्रम
बालकवि संमेलन शाळा अभेपुरी
रचनावादी पध्दतीने मुलांना स्व अध्ययनाची सवय लागते.मुलं प्रकल्प पध्दतीने गरजेनुसार ज्ञान संपादन करतात.मुले व्यक्त होण्यासाठी त्यांना प्रेरणा द्यावी लागते.मुलांना शब्द देवून आपण कविता रचना करायला, गोष्ट करायला,प्रसंग व संवाद लिहायला सांगतो.मुले त्यांच्या भावविश्वाप्रमाणे... लेखन करतात.... त्यापैकी बऱ्याच मुलांनी विविध विषयावर कविता केल्या होत्या.त्यापैकी निवडक कवितांची पडताळणी करून इच्छुक मुलांना कविता सादर करण्याची संधी दिली.
अश्याच मुलांना अभिव्यक्त होण्यासाठी अभेपुरी शाळेत बालकवी संमेलन भरविले होते..

Comments
Post a Comment