आमची शाळा आमचे उपक्रम-विज्ञान जत्रा
विज्ञान जत्रा🚏
आपण शिकलेल्या ज्ञानाचे उपयोजना करणे.माहिती मिळविणे.कृती करून पाहणे.निरीक्षणास वाव देणे.स्वयंअध्ययनाची सवय लावणे.पडताळून पाहणे.
विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील विविध तत्त्वांचे आकलन होऊन ,प्रत्यक्ष अनुभव मिळावा, आकलन व्हावे .प्रयोग करून पहाण्याची संधी मिळावी.यासाठी विज्ञान मेळाव्याचे आयोजन अभेपुरी शाळेत करण्यात आले.65 मुलांनी विविध प्रयोग सादर केले.सौर उर्जा ,हवेचा दाब,हवेचेवजन ,द्रव..विद्राव्य पदार्थ ओळख,व्हँकुम क्लिनर,तरफ ,साधी यंत्रे गरिबाचाकुलर,स्पेरीस्कोप,तरफ संगीत तरंग.चुंबकत्व व यारी इत्यादी प्रयोगांचे सादरीकरण केले.⛩⛩⛩⛩⛩⛩⛩⛩⛩🎇🌠
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व शालेय पर्यावरण सदस्यांनी उद् घाटन केले.
मुलांना सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देणे.मुलांचे कौतुक करायला व विज्ञान जत्रेला भेट देण्यासाठी पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, हायस्कूल विद्यार्थी, शिक्षणप्रेमी,सरपंच व ग्रामस्थांनी भेट दिली.या उपक्रमास श्री राजेन्द्र क्षीरसागर श्री शशिकांत कदम,सौ वर्षा काळे व सौ नीता वाघदरे सौ शारदा शिंदे यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment