आमची शाळा आमचे उपक्रम -चित्ररथ शोभायात्रा
आमची शाळा आमचे उपक्रम
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎈
चित्ररथाने शालेय वातावरणात तयार करुन प्राथमिक शाळेचा पट वाढविणे.
श्री शिवाजी फरांदे सरांची गाडीचा उपयोग चित्ररथासाठी करुन त्यावर शाळेच्या वैशिष्ट्ये व शालेय उपक्रमाचे फ्लेक्स बोर्ड लावून.गाडीला मेघाफोन लावला.गाडीतल्या टेपवर शैक्षणिक गाणी व उद् घोषणा लावून धोम अभेपुरी वडाचीवाडी व पाचपुते वाडी यागावातून शोभायात्रा सवाद्य मिरवणूक काढली.विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पालक सरपंच व सर्व शिक्षक सहभागी झाले होते.
वैशिष्ट्ये फ्लेक्स बोर्ड लावणे.
💥चित्ररथाचे पूजन माजी प्राचार्य जयवंत मांढरे यांचे हस्ते करणेत आले.यावेळी सरपंच, उपसरपंच,पालक,ग्रामस्थ ,विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
👍🏻चित्ररथ धोम ,अभेपुरी, वडाचीवाडी व पाचपुतेवाडी या गावी प्रवेशोत्सव प्रबोधनासाठी मिरवणूक काढली.पाचपुतेवाडी येथे नायब तहसीलदार श्री राऊत व तलाठी कदम व पालकांच्या उपस्थितीत स्वागत झाले.
🎭दाखलपात्र मुलांच्या घरी भेट देवून आवाहन पत्रे देण्यात आली.व मराठी शाळेतच् मुलांना दाखल करणेचे आवाहन केले.
💧शाळेच्या प्रथमदिनी १५ जून गुरुवारी सकाळी ९.३० वाजता नवागतांचे स्वागत व पुस्तके वितरण करणेसाठी निमंत्रण पत्रिका पदाधिकारी यांना दिली.सहकारी शिक्षक श्री शिवाजी फरांदे,श्री सुनील जाधव श्री राजेन्द्र क्षीरसागर श्री शशिकांत शिंदे श्री हणमंत खामकर सौ वर्षा काळे,सौ शारदा शिंदे सौ कुलकर्णी
प्रवेशोत्सव कार्यक्रम २०१७🌺💐🌺💐🌺💐💧🌺
शब्दांकन रवींद लटिंगे

Comments
Post a Comment