जीवनशैली गौरव समारंभ
Lifestyle💐💐💐🎀🎀💐💐💐
मी आपला मित्र श्री रविंद्र लटिंगे गुरुजी. आज माझ्या शैक्षणिक कार्यास २८ वर्षे पूर्ण होत आहेत.
🎷सिंहावलोकन करताना लक्षात आले की अनेक जिवाभावाच्या मित्रांनी वेळोवेळी केलेली मदत मला अनमोल वाटते.खानापुरात सेवेचा प्रारंभ होवून कोंढावळे,जायगुडेवाडी, ओझर्डे ,साधनव्यक्ती सर्व शिक्षा अभियान व सध्या अभेपुरी येथे मुख्याध्यापक आहे.
🎀या सेवाकाळात एक शिक्ष की असणारी कोंढावळे शाळा वरिष्ठ मुख्याध्यापक पात्र शाळा केली.तर अभेपुरी शाळा लोकसहभागातून ISO मानांकन ,भौतिक सुविधा युक्त व ई..लर्निग केली.
💐सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांच्या अभिव्यक्तीला संधी देवून शाळा व समाज एकत्र करण्याचा प्रयत्न करून शाळेला अनेक लाखाचा शैक्षणिक उठाव मिळवून दिला..
💐विविध राज्य,जिल्हा व तालुका स्तरीय प्रशिक्षणात सहभाग,भारतीय संस्कृतीचे एक वर्षाचे प्रशिक्षण,
विपश्यनाचे इगतपुरी येथे प्रशिक्षण
🎊अनेक कार्यक्रमात सूत्रसंचालन करण्याची संधी
🎀आदर्श शिक्षक तालुका पुरस्कार मिळवून देण्यासाठी अनेक ज्ञान,अज्ञात मित्रांनी सहकार्य केले.
🎀प्राथमिक शिक्षक संघाचा कार्यकर्ता म्हणून शिक्षकांसाठी काम करतोय.
🌴 उपक्रमशील शाळा करून विद्यार्थ्यांचा गुरुजी म्हणून चांगले काम करण्यासाठी माझ्या अनेक शिक्षक सहकारी मित्रांनी मला दिलेल्या योगदानाबद्दल मी,सर्वांचा ऋणी आहे.
🎀 विद्यार्थी,पालक,शिक्षक मित्र परिवार,अधिकारी,व पदाधिकारी यांचे मनपुर्वक आभार।।
🎀 कुटुंबातील सर्वांना मनापासून नमस्कार🎀💐
🙏� आभाळागत सदिच्छा ,सहकार्य व प्रेम
तुमचे आम्हावरी राहूद्या🙏�
🙏�आभारी आहे।🙏

Comments
Post a Comment