मित्रांची प्रतिक्रिया
🌱☘🌱☘🌹🌹🌴🌴🌱☘कार्यतत्पर,विद्यार्थी प्रिय व उपक्रमशील मित्राचा कृतीयुक्त31वर्षाचा शैक्षणिक प्रवास.......
आमचा दोस्त,सखा व शिक्षकमित्र श्री रविंद लटिंगे याची रोटरी क्लब ,वाईच्या राष्ट्र-शिल्पकार-पुरस्कार( नेशन बिल्ड अँवाँर्ड) साठी निवड व दैनिक सकाळ वर्तमानपत्राने उपक्रमशील शिक्षक सदरात लौकिक मिळवून दिल्याबद्ल हार्दिक अभिनंदन...💐🌹💐🌹
📽31 वर्षाच्या शैक्षणिक कार्यात खानापूर ,कोंढावळे, जायुडेवाडी,ओझर्डे, साधनव्यक्ती,अभेपुरी ते कोंढावळे असा प्रवास करत आज कोंढावळे येथे कार्यरत आहेत. शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्यात संवेदनशील मनाने सर्वांच्या पुढे राहून कार्य करणारा दोस्त आहे. कोंढावळे व अभेपुरी शाळेतील शैक्षणिक कार्य म्हणजे माईलस्टोन आहे.
कोंढावळेची एकशिक्षकी असणारी शाळा 1995 मध्ये इयत्ता सातवीपर्यंत केली.लोकसहभाग, स्नेहसंमेलन बालआनंद मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम घेवून शाळेचा सर्वांगीण विकास केल्यामुळे पंचायत समितीनेआदर्श शिक्षकम्हणून गौरव केला.आई प्रतिष्ठान फलटण या संस्थेने जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करुन गौरव केला.
🌴अभेपुरी शाळा ISO केली, रचनावादी पध्दतीने अध्ययन अनुभव व गणित ,इंग्रजी व भाषा कक्ष पाहणीसाठी इतर महाराष्ट्रातील अनेकजिल्ह्यातील शिक्षकांनी शाळेस भेटी देवून शाळेची प्रशंसा केली आहे. कार्यालयीन दप्तर व रेकॉर्ड पुर्तता म्हणजे अचूक काम होय आजही अनेक शिक्षकमित्र दरवीचे मार्गदर्शन घेतात माहिती विचारतात.,शाळासिध्दी समन्वयक म्हणून काम करून अभेपुरी शाळा सातत्याने अ+ श्रेणीत ठेवली व इतरांनाही अ+ श्रेणी मिळवण्यासाठी शाळेचे रेकॉर्ड कसे ठेवावे याची माहिती दिली. लोकसहभागातून डिजिटल शाळा करून वस्तुरुपाने तीन लाखाचा शैक्षणिक उठाव केला, उपक्रमशील आदर्श शाळा केली.गुणवत्ता विकास कार्यक्रमात तालुक्यात FIVE-STAR मध्ये मानांकन मिळाल्याने आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मान केला.माजी विद्यार्थ्यांच्या कृतज्ञता निधीने व
लोकसहभागातून कोंढावळे शाळेचे रंगकाम व सुशोभीकरण,वाई तालुक्यात प्रथम तंबाखू मुक्त शाळाकेली.100टक्के वर्ग डिजिटल, वृक्षसंवर्धन, विविध गुणदर्शन कार्यक्रम व विविधांगी उपक्रम राबवून विद्यार्थी अभिव्यक्त व गुणवत्ताधारक करण्याचा प्रयत्न.... करणारा विद्यार्थी प्रिय शिक्षक...
🤝शिक्षक हा समाजाप्रती नतमस्तक होवून काम करणारा एक जबाबदार नागरिक असतो....त्या समाजाचे आपण देणं लागतो याच तळमळीने मदतीसाठी सदैव तयार असणारा, समाजिक बांधीलकी जोपासणारा समाजबांधव ,निसर्ग प्रेमी,इतरांना विविध विषयात मार्गदर्शन करणारा समन्वयक ,विविधांगी कार्यक्रमात समालोचन करणा-या आमचा मित्र रविंद्र लटिंगे
दोस्ता,तुझे खुप खुप हार्दिक तयार अभिनंदन🌹💐

Comments
Post a Comment