प्रतिक्रिया
शालेय उपक्रम अभेपुरी
प्रतिक्रिया
*अविस्मरणीय अनुभव आणि प्रेरणादायी शाळाभेट* 🏡
*आज दिनांक २/२/२०१७ रोजी हरिहरेश्वर प्राथमिक शाळेतील पाच शिक्षकांनी जि.प.प्रा.शाळा अभेपुरी ता. वाई जि. सातारा या शाळेला प्रगत शैक्षणिक शाळा म्हणून भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री रविन्द्र लटींगे गुरुजी यांनी शब्दसूमनांनी स्वागत केले.*
*प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र आणि ज्ञानरचनावादी शाळा, शाळा प्रगत करण्यासाठी आवश्यक असणारे २५ निकष यांची पुर्तता करण्यासाठीच्या उपाययोजना आणि प्रगत शाळा करत असताना येणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना या बाबतीत मा. मुख्याध्यापक श्री. रविन्द्र लटींगे गुरुजी यांनी उत्तम प्रकारे प्रस्तावना करून आपल्या शाळेच्या आणि विद्यार्थ्यांच्या विषयी विवेचन केले*
*त्यानंतर आम्ही सर्वांनी वर्गात प्रवेश केला. वर्गशिक्षिका सौ. वर्षाताई काळे यांनी नोटांच्या सहाय्याने बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार या क्रियांवर आधारित विविध प्रश्नांची उकल केली.*
*पुढील वर्गात सौ शारदाताई राहूल शिंदे विद्यार्थ्यांच्याशी हितगुज करीत होत्या कवितेत आलेले शब्द वहीत लिहा.त्यांनी शब्दांचे समानार्थी, विरूद्धार्थी शब्द मुलांनी सांगितले. पुल्लिंग ,स्ञिलिंग शब्द ओळखले ,शब्द शब्दावरून प्रत्येकांनी चार ओळींचे काव्य तयार केले. वाक्यात उपयोग केले.*
*एका गटाने प्रश्न तयार केला, दुसर्या गटाने उत्तर दिले. शब्दांचे शेवटचे अक्षरापासून शब्द तयार करत होती. काही मुले शब्दकार्डाच्या पत्त्यांच्याद्वारे समान व उलट अर्थाचे शब्द असा खेळ खेळत होती*
*पुढील वर्गात श्री शशिकांत कदम गुरुजी अध्यापन करीत होते, सर्व मुले आकृतीबंध रेखाटन करत होती. चार अंकी संख्येची हातच्याची बेरीज - वजाबाकी एक अंकी संख्येचा गुणाकार, भागाकाराची उदाहरणे सोडवित होती. त्याचे शब्दरूपात वाचन करत होती. सर्व अंकाचे चार अंकी संख्येचे इंग्रजीत वाचन करीत होते. मराठीत शब्दांचे अर्थ, वाक्यात उपयोग, काव्य तयार करीत होते.*
*पुढील वर्गाला श्री राजेंद्र क्षीरसागर गुरुजी इंग्रजी विषयाचे अध्ययन अनुभव देत होते.*
*आदरणीय श्री लटींगे गुरुजी यांनी चित्रवर्णन करणे चित्रं कोणत्या प्रकारची असावीत आणि त्यांचा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या अध्ययन अनुभवांसाठी कसा सहज आणि सोप्या परंतु रंजक पद्धतीने वापर करायचा याचे अप्रतिम आणि विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील यापद्धतीने सादरीकरण केले.*
*सर्व विद्यार्थी चित्रवर्णन , शब्दांवरून गोष्टी , शब्दांचा वापर करून कविता लेखन आणि गायन दिलेल्या कोणत्याही विषयांवर बिनधास्तपणे करत होते.*
*शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि त्यांचा वापर याविषयी कशी दूरदृष्टी असली पाहिजे शैक्षणिक साहित्य निर्मिती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कसा वाव द्यायचा आणि त्यांना प्रेरीत करून आपले साहित्य कसं जलद बनवून घ्यायचे याबद्दल श्री लटींगे गुरुजी यांनी आपले अनुभव कथन केले .*
*सर्वत्र शैक्षणिक साहित्य आणि साधने यांची रेलचेल दिसत होती.*
*सर्वच वर्गांचा शैक्षणिक दर्जा पाहून आश्चर्य वाटले!*
*मला सदर मुले खुपच आनंदी आणि उत्साहाने शाळेत रममाण होणारी वाटली. शिक्षकांनी खुप जिवापाड मेहनत घेतली आहे .*
*या कार्याच्या मागे नियोजन आणि मार्गदर्शन असल्याशिवाय शक्य नाही. याचे सर्व श्रेय*
*मा. श्री रविन्द्र लटींगे गुरुजी*
*मुख्याध्यापक*
*आणि*
*सर्व कार्यरत शिक्षकवृंद*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा*
*अभेपुरी*
*आपले हार्दिक अभिनंदन!*
🙏🙏💐💐🙏🙏🙏💐💐🙏🙏
शब्दांकन विकास शेडगे,वाई

छान उपक्रम
ReplyDelete