छायाचित्र चारोळी सांजवेळ


सांजवेळी नभी रंग लेपन
मुक्तपणे रंगांची उधळण
रंगोत्सवात उजळले नभांगण   
भाळले दृश्यावर क्षणभर मन !!




Comments

Post a Comment