छायाचित्र चारोळी मोबाईल



दिवस पालटतात येतात जातात
कधी नव्हे ते अचानक बदल घडतात 
पूर्वी शाळेत न चालणारा मोबाईल चमकतोय 
आता अॉनलाईन शाळा चालवतोय...

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

होम मिनिस्टर कार्यक्रम साक्षी शिल्प

गावच्या आठवणी-- सोंगे