छायाचित्र चारोळी सृष्टी




ओले दिवस पावसाळ्यातले
चिंब भिजविले सृष्टीला
रजई अंथरली तृणपात्यांनी
चढले हिरवे रंग लतावेलीला ||

छायाचित्र साभार उध्दव निकम

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

होम मिनिस्टर कार्यक्रम साक्षी शिल्प

गावच्या आठवणी-- सोंगे