छायाचित्र चारोळी जंगल



झाडांचा आई अन् देवासारखा आधार घेवूया

झाडातील देवपण अक्षरांच्या दिव्यांनी जपूया|

कल्पवृक्षाच्या शोधात पालवीचा सूर्य ओळखूया

फुलापानांशी संवाद साधत जंगल वाचूया ||


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

होम मिनिस्टर कार्यक्रम साक्षी शिल्प

गावच्या आठवणी-- सोंगे