छायाचित्र चारोळी निसर्ग दृश्य




नुकतीच झालीया भात लावणी
खाचरात साठलय चिखल-पाणी|
वारा जलधारेची ऐकूया गाणी 
खंडीनं पिकू दे धानाच्या गोणी ||

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

राजपत्रित अधिकारी मयूर गवते....