छायाचित्र चारोळी योगासने





योगातील आसने करा
कमानदार शरीर बनवा
प्राणायाम ध्यान करुन 
मन:शांती मिळवा !!

**********"*""""""""""""********

*करा योग रहा निरोगी...*

*व्यायाम ,प्राणायाम करा रोज*
*वाढेल रोगप्रतिकारक शक्ती*
*तंदुरुस्त शरीर निरामय मन*
*हीच आपली मौल्यवान संपत्ती*

*आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!*

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड