छायाचित्र चारोळी फुलपाखरु


            फुलपाखरु 
हसते खेळते मुक्त बागडते
स्वच्छंदपणे जीवन जगते...|
क्षणात मधाळ गोडवा टिपते
 तयाचा  रंग पाहुनी मन बावरते...|

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी