छायाचित्र चारोळी सांज



सांजची मनमोहक छाया
मन रेंगाळले दृश्य पहाया 
कृष्णधवल आभाळाला
क्षणात लालिमा ढगाला !!

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

राजपत्रित अधिकारी मयूर गवते....