छायाचित्र चारोळी पानेफुले


कातळ मातीत रुजलेल्या
तृण रोपांना लगडली फुले
वायूलहरींच्या तालावर 
बागडू लागली पानेफुले|



Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

राजपत्रित अधिकारी मयूर गवते....