छायाचित्र चारोळी पर्यावरणदिन








बीजारोपण वृक्षारोपण करुया
वृक्षांचे संवर्धन करुया 
हवेत अॉक्सिजन वाढवूया 
पर्यावरणाचा समतोल राखूया!!!



रोपं लावू या,काळजी घेऊ या
संवर्धन करुन,झाडं बघू या
धरतीला झाडांनी  सजवूया 
पर्यावरणाचे तोरण बांधूया|

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड