छायाचित्र चारोळी धूकं


मनातल्या धुुुुुुुक्याला काढायचय ,
नजरेला साफ करायचयं|
जीवनाचा आनंद घ्यायचाय,
इंद्रधनुच्या रंगात रंगायचय||

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड