छायाचित्र चारोळी पाऊस


मेघातून जलधारा बरसते 
वायू लहरींचे संगीत गुंजते 
सजीव सृष्टीतील चराचरांचे
जीवनगाणे रंगीत करते|

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

होम मिनिस्टर कार्यक्रम साक्षी शिल्प

गावच्या आठवणी-- सोंगे