छायाचित्र चारोळी वटपौर्णिमा
सर्वगुण संपन्न दीर्घायुषी वटवृक्ष|
ज्यामुळे लाभते निरोगी आयुष्य||
वटपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
एक फेरा आयुष्यासाठी
एक फेरा प्रेमासाठी
एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी
एक फेरा तुझ्या-माझ्या
अतूट सुंदर नात्यासाठी
दिवस निसर्ग कृतज्ञतेचा
सण वैवाहिक सौख्याचा
वट पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा!
👌👍🌹🙏
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete