छायाचित्र चारोळी सदाफुली




उमलते सदाफुली तोऱ्यात
प्रेमाच्या गुलबक्षी रंगात
सदा बहारदार नखऱ्यात
बागेला खुलवते नव्या ढंगात||

Comments

  1. सहजसुंदर अभिव्यक्ती..बेस्ट

    ReplyDelete
  2. अलवेज वेलकम् दोस्त

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड