छायाचित्र चारोळी पावसाचे दृश्य


नभी मेघ दाटून आले
कुंद वातावरण झाले...!
रिमझिम बरसात सुरू झाली
झाडं वेलींना झळाळी आली...!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे