छायाचित्र चारोळी सांजवेळ





अंबरीचा देखावा जलात सजला
डोह बिलोरी आरसा झाला !
जलाशयही गुलालात माखला
सांजवेळी रंगमहाल झळकला !

Comments

Post a Comment