चारोळी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❗

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ❗


उत्सवात दिवाळीच्या
प्रकाशाने तेवती माळा
नवतेजाने झळकतो
पणत्यांचा गोतावळा....

प्रकाशाचे पूजन करणारी 
दिव्यांनी अंगण उजळवणारी
पणत्यांची रोषणाई दारी 
स्नेहप्रमोदाची नाती जपणारी......


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड