छायाचित्र चारोळी तिन्हीसांज


मी अस्तताना तांबूस प्रभा 
जलात कवडसा उजळला 
वारीची लखलखीत आभा
आकाशात गुलाल उधळला!




सायंकाळी आकाशाचे 
दृश्य विहंगम नभीचे 
विविध आकार चित्रांचे
विहारती ढग कापसाचे !
 
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड