छायाचित्र चारोळी बापमाणूस



नजरेत धाक पण हृदयात ममता 

कोडकौतुक लाड पण चुकीला धपाटा 

जिंकण्याची उमेद अन् जिद्दीचा ध्यास 

यशाला शाबासकी पण चुकीला रट्टा|| 


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड