सन्मान भक्ती रिसर्च सेंटर सातारा
हार्दिक अभिनंदन
प्राथमिक शाळा -कोंढावळे ता.वाई येथील मुख्याध्यापक, उपक्रमशील शिक्षक समूहाचे आदर्श व उपक्रमशील शिक्षक उत्कृष्ट कवी व लेखक आदरणीय श्री.रवींद्रकुमार गणपत लटिंगे सर यांना 'भक्ती रिसर्च सेंटर सातारा' या संस्थेचे संस्थापक सन्माननिय समाजहितैषी व्यक्तिमत्व डॉक्टर अशोक जी. पाटील यांनी त्यांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन*
*"सन्मानपत्र व प्रेरणा पुस्तक" *देऊन सहकुटुंब सन्मान करण्यात आल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप साऱ्या शुभेच्छा!!!यावेळी श्री उद्धव निकम,शिवाजी निकम राजेंद्र क्षीरसागर आणि आनंदा गायकवाड सर उपस्थित होते.
भारती रिसर्च सेंटर सातारा'या संस्थेचे संस्थापक डॉक्टर अशोक पाटील यांचे मनःपूर्वक आभार!
आपण केलेला सन्मान मला प्रेरणादायी आहे.
*_भक्ती रिसर्च सेंटर कडून उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा सत्कार_*
https://drushtinews24.com/?p=2067
Congratulations Sir
ReplyDeleteधन्यवाद दोस्त
ReplyDeleteमनपुर्वक आभार
ReplyDeleteमनःपूर्वक अभिनंदन दादा 👌👌👌🌹🌹🌹
ReplyDeleteCongratulations
ReplyDelete