छायाचित्र चारोळी निसर्ग



आकाशी ढगांचे 
पुंजके संचारती
माथ्याच्या अंगावर
खेळत जाती|
हिरव्या भरजरी पैठणीत
वसुंधरा नटली
तृणपात्यांची दुलई
अन् रजई पसरली ||


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे