छायाचित्र चारोळी आत्मप्रेरणा




मुलांची सातत्यपूर्ण सर्वांगीण  गुणवत्ता

आकड्यांच्या फूटपट्टीने मापू नका ....

आवडीच्या क्षेत्रात करीअर करायला 

त्यांच्या पंखात आत्मप्रेरणेचे बळ द्या…

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड