छायाचित्र चारोळी काळीज कप्पा



आठवण सरींचा धांडोळा 
काळीज कप्प्याने उलगडला|
एकेक कप्पा वाचताना
मनात  रुंजी घालू लागला  |

मुलायम शब्दकळेने गंधल्या संवेदना 
गतस्मृतीला शब्द देती चेतना|
सिंहावलोकनाची लक्षवेधी संकल्पना 
सुखद क्षणाच्या अंतरंगी भावना||




Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

सेवा गौरव श्री राजेन्द्र जाधव

गावच्या आठवणी-- सोंगे