शिमग्याची सोंगे,बातमी
☘️🍁 दैनिक सकाळ वृत्तसेवा आणि पत्रकार व भ्रमंतीकार सुनील शेडगे सर
आपण अचूक अवचित्य साधत आजच्या शब्दांकुर सदरात होळी ते रंगपंचमीच्या पहाटे साजरा होणारा ओझर्डे गावचा लोककलेचा वतनवारसा 'शिमग्याची सोंगे उत्सव'या स्मृतींच्या शिदोरीतील स्मरणगंधास आज प्रसिद्ध केलेत.त्याबद्दल आपले मनस्वी आभार!! आपण केलेल्या प्रसिद्धीमुळे आमच्या गावची सोंगे उत्सव परंपरा सर्वदूर पसरली.त्याबद्दल आपणास मनःपुर्वक धन्यवाद!!!
🌹🤝🙏🏻
Comments
Post a Comment