पुस्तकांचे गाव भिलार येथील पुस्तक भेट




पुस्तकांचे गाव भिलारला भेट....
प्रदर्शनिय पुस्तक दालनास भेट...
आत्मचरित्र व गडकिल्ले दालनातील पुस्तकांशी हितगुज साधताना.....
संस्मरणीय आठवण भेट....
पर्यटनाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीचे नवे विकास पर्व ...
अप्रतिम संकल्पना........

      पुस्तकांच्या गावात 
महाराष्ट्र राज्य वाचन साखळी समूहाच्या संयोजिका प्रतिभाताई लोखंडे ,वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी डॉक्टर वसुधा वैद्य लिखित मेघदूत (अनुवादि)ग्रंथ भेट ; पुस्तकांचे गांव भिलार येथील पुस्तक दालनात देताना.....

स्वलिखित पाऊले चालती व हिरवी पाती' ही पुस्तके व गणेश तांबे संपादित'पाझर मातृत्वाचा' ही पुस्तके वाचनप्रेमी विद्यार्थी, लेखिका व शिक्षिका यांचे पुस्तकांचे गाव भिलार येथे  पुस्तकरुपी स्वागत  करताना... 
तसेच आठवण भेट म्हणून कॉफीमग देताना रवींद्र लटिंगे....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड