काव्य पुष्प:२५५ महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐💐
*जागतिक महिला दिनानिमित्त तमाम महिलांना मानाचा सलाम व हार्दिक शुभेच्छा ❗ *
शुभेच्छा! शुभेच्छा! शुभेच्छा!
*त्यांच्या कर्तुत्वाला
त्यांच्या नेतृत्वाला
त्यांच्या दातृत्वाला
त्यांच्या धाडसाला !
* त्यांच्या सहनशक्तीला
त्यांच्या समयसूचकतेला
त्यांच्या समर्पित त्यागाला
त्यांच्या माया ममतेला!
त्यांच्या अभिव्यक्तीला
त्यांच्या कलाविष्काराला
त्यांच्या सहकार्यवृत्तीला
त्यांच्या स्वप्नानातील ध्येयाला!
🌹त्यांच्या स्नेहप्रेमाला
त्यांच्या विचारधारेला
त्यांच्या सृजनशीलतेला
त्यांच्या नवनिर्मितीला !
माझा सलाम ! त्रिवार वंदन*
* खुप खुप आभाळभर शुभेच्छा !!!
*🌹🌹🌹🌹
Comments
Post a Comment