श्रीतेज दिघे नवनिर्मिती
मुलं चौकस आणि जिज्ञासू असतात.त्यांच्यातही सर्जनशीलता दडलेली असते.कृतीयुक्त खेळायची आवड निर्माण होत असते.जे जे पाहिलं, दिसलं अथवा बघितलं असेल.तसच करण्याची बनविण्याची मुलं संधी शोधत असतात. प्रयत्न करत राहतात.
आमच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या श्रीतेजने मिरवणूक जसा डिजे असतो. त्याचीच छोटी प्रतिकृती... मोबाईलमधील ब्लूटूथ वर चालणारा छोटासा डीजे बनवला आहे. खेळण्यातील गाडी पाठीमागे ट्रॉली अन् त्यावर डीजे.सर्किट,कंडेन्स्ड आणि दोन स्पिकर जसा छोटेखानी आयपॉड...
आपल्या मोबाईलवरील गाणं त्या साऊंड
मधून ऐकायला मिळालं.... खूप छान प्रयत्न....

Comments
Post a Comment