साहित्य वितरण समारंभ सात मावळे संवर्धन संस्था
सात मावळे संवर्धन संस्था,पुणे यांचे वतीने वाई तालुक्याच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा- कोंढावळे या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उणीव भासणाऱ्या शैक्षणिक साहित्याचे (स्कूल बॅग कंपासपेटी आणि फुलस्केप वह्या) प्रत्यक्ष मुसळधार पावसात शाळेत येऊन वितरण केले.याबद्दल संस्थापक अध्यक्ष हेमंत कुंभार आणि सर्व शिलेदारांचे शाळेच्या वतीने हार्दिक आभार आणि कृतज्ञतेने धन्यवाद!!!
आपल्या दुर्गसंवर्धन आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमास हार्दिक शुभेच्छा!!!
Comments
Post a Comment