वाचनश्री पुरस्कार




पुरस्कार म्हणजे कर्तृत्वाची रांगोळी.....
रविवार दिनांक २ मार्च २०२५ रोजी दुपारी वाचनश्री पुरस्कार वितरण सोहळा,पुणे .साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्री एकनाथ आव्हाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ,डॉ संदीप सांगळे,लेखक नागेश शेवाळकर आणि शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आणि वाचन साखळी समूह संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार स्विकारला त्याची क्षणचित्रे... उपस्थित पुस्तकप्रेमी ,रसिकवाचक आणि वाचन साखळी समूहाचे कार्यकारिणी सदस्य...  शाल श्रीफळ चारहजार किंमतीची पुस्तके, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह..... पुरस्काराचे स्वरूप...












Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड