Posts

Showing posts from June, 2023

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

Image
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ❗ भावभावनांचा वारु नाचे  मनगाभाऱ्याच्या रिंगणी आषाढ सरींनी उसळल्या   सुखलहरी हर्षाच्या अंगणी |

पुस्तक परिचय क्रमांक:१२२मास्तरचं पोरं

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 १२२||पुस्तक परिचय           मास्तरचं पोर लेखक: शिरीष पडवळ ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१२२ पुस्तकाचे नांव--मास्तरचं पोर लेखक- शिरीष पडवळ प्रकाशक- यशोदीप पब्लिकेशन्स,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती  डिसेंबर २०२१ पृष्ठे संख्या--७२ वाड़्मय प्रकार-आत्मचित्र किंमत /स्वागत मूल्य--१५०₹ """"""""""""""""""""""""""""""" ''माणूस आयुष्यभर शिकत असतो.'' हा प्रेरक विचार साध्य करणारे व्यासंगी अवलिया कलाकार म्हणजे शिरीष पडवळ सर होत.कारण वयाच्या सत्तावनव्या वर्षात त्यांनी एम.ए.ला प्रवेश घेतलाय. बी.एस्सी., डी.फॉर्म उत्तीर्ण होऊन फॉर्मासिस्टची सरकारी नोकरी करत करत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धापरीक्षेचा पाया असणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून पुणे परिसरात नावलौकिक म...