Posts

Showing posts from May, 2023

पुस्तक परिचय क्रमांक:१२१वाचनमहत्ता

Image
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 १२१||पुस्तक परिचय           वाचनमहत्ता लेखक व संपादक:प्रा.श्रीकांत नाईक ☘️🍂☘️🍂☘️🍂☘️🍂🌾🎋🌾🎋🌾🍃 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१२१ पुस्तकाचे नांव-- वाचनमहत्ता   लेखक व संपादकाचे नांव-प्रा.श्रीकांत नाईक प्रकाशक- अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती जानेवारी २०१८ पृष्ठे संख्या--२१२ वाड़्मय प्रकार-ललितलेख  किंमत /स्वागत मूल्य--३६०₹ """"""""""""""""""""""""""""""" भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक आणि ग्रंथालय प्रेमाचे वर्णन मलपृष्ठावर अप्रतिम शब्दात  केले आहे. ग्रंथावर प्रेम करुन ग्रंथसंग्रह करणाऱ्या सर्वांना…! हे पुस्तक अर्पण केले आहे. वाचनाचे महत्व अधोरेखित करणारे अनेक मान्यवरांचे लेख वाचताना अनेक नवनवीन विचार  समजतात.किताब सफदर हाश्मी यांच्या'किताब'या कवितेचा भावा...